झाडे कापण्याच्या परवानगीसाठी महापालिका बनवणार अ‍ॅप

झाडे कापणे आणि पुनर्रोपित करण्याच्या प्रशासकीस कामात येणार सुसूत्रता मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील अनेक विकासकामांमध्ये आड येणारी अनेक झाडे कापली जातात तसेच काही झाडे ही पुनर्रोपित केली जातात. ही झाडे कापण्यासाठी तसेच पुनर्रोपित करण्यासाठी वृक्ष प्राधिकरणासमोर रितसर प्रस्ताव सादर करून त्याला मंजुरी दिली जाते. त्यामुळे या झाडे कापण्यास परवानगी प्रक्रिया राबवण्यासाठी महापालिकेच्यावतीने अ‍ॅप बनवण्याचा निर्णय … Continue reading झाडे कापण्याच्या परवानगीसाठी महापालिका बनवणार अ‍ॅप