Central Railway : प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वे प्रशासनाकडून दर रविवारी रेल्वे लोकलबाबत सिंग्नल यंत्रणा आणि तांत्रिक बिघाड दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येतात. त्यामुळे रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येतो. अशातच पश्चिम रेल्वे मार्गावर १३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. तर आता मध्य रेल्वेवरही (Central Railway) उद्या मेगाब्लाॅक (Megablock) घेण्यात … Continue reading Central Railway : प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक