प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वेला सिंधुदुर्गात थांबा द्यावा! – खासदार नारायण राणे

सिंधुदुर्ग : प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक जातात. मात्र सिंधुदुर्गवासीयांना जाण्यासाठी रेल्वेची सोय नसल्यामुळे जाता येत नाही. यासाठी खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून कोकण रेल्वे मार्गावरून प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांना सावंतवाडी व कणकवली येथे थांबा देण्याची मागणी केली आहे. खासदार राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना यासंदर्भात पत्र लिहून महाकुंभसाठी दिलेल्या … Continue reading प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वेला सिंधुदुर्गात थांबा द्यावा! – खासदार नारायण राणे