पंचांग
आज मिती माघ शुद्ध दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र रोहिणी, योग शुभ, चंद्र राशी वृषभ, भारतीय सौर १८ माघ शके १९४६. शुक्रवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.१०, मुंबईचा चंद्रोदय ०१.३७, मुंबईचा सूर्यास्त ०६.३४, मुंबईचा चंद्रास्त ०३.३३ उद्याची राहू काळ ११.२७ ते १२.५२. भक्तपुंडलिक उस्तव,- पंढरपूर, शुभ दिवस-सायंकाळी- ०४.१६ पर्यंत.