Monday, August 11, 2025

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य,शुक्रवार, ७ फेब्रुवारी २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य,शुक्रवार, ७ फेब्रुवारी २०२५

पंचांग


आज मिती माघ शुद्ध दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र रोहिणी, योग शुभ, चंद्र राशी वृषभ, भारतीय सौर १८ माघ शके १९४६. शुक्रवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.१०, मुंबईचा चंद्रोदय ०१.३७, मुंबईचा सूर्यास्त ०६.३४, मुंबईचा चंद्रास्त ०३.३३ उद्याची राहू काळ ११.२७ ते १२.५२. भक्तपुंडलिक उस्तव,- पंढरपूर, शुभ दिवस-सायंकाळी- ०४.१६ पर्यंत.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : नवीन करार होऊ शकतात.
वृषभ : आरोग्य चांगले राहून उत्साह वाढेल.
मिथुन : तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील मात्र कुसंगत टाळणे आवश्यक राहील.
कर्क : स्वतंत्र व्यवसायिकांना चढत्या क्रमाने यश मिळेल.
सिंह : महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. सामाजिक कार्यात भाग घ्याल.
कन्या : अप्रिय निर्णय स्वीकारावे लागण्याची शक्यता.
तूळ : तरुण-तरुणींना आपला मनपसंत जीवनसाथी निवडता येईल.
वृश्चिक : कोणाबरोबरही वादविवाद करू नका.
धनू : नोकरीत अनुकूल वार्ता मिळतील.
मकर : सामाजिक क्षेत्रात वावरताना विनयशील राहा.
कुंभ : कलाकार, खेळाडू यांना यश व प्रसिद्धी मिळेल.
मीन : नोकरीच्या मुलाखतीतून यशप्राप्ती होईल.
Comments
Add Comment