Valentine’s Week: शुक्रवारपासून सुरू होतोय व्हॅलेंटाईन वीक…कधी कोणता डे पाहा संपूर्ण list

मुंबई: फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना साजरा केला जातो. प्रेमाचा हा महिना सुरू झाला आहे आणि शुक्रवारपासून म्हणजेच उद्यापासून व्हॅलेंटाईन वीक सुरू होतोय. सात दिवसांचा या आठवड्यात वेगवेगळे डेज साजरे केले जातात. त्यानंतर १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस साजरा केला जातो. जगभरात हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करतात. प्रेमाचे हे सेलीब्रेशन संपूर्ण आठवडाभर … Continue reading Valentine’s Week: शुक्रवारपासून सुरू होतोय व्हॅलेंटाईन वीक…कधी कोणता डे पाहा संपूर्ण list