Sangamner : संगमनेरमध्ये १० ई-टॉयलेटसाठी एक कोटींचा निधी

अहिल्यानगर : लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरात अनेक विकासाच्या योजना सातत्याने राबवल्या गेल्या आहेत. त्यामुळे संगमनेर शहर हे वैभवशाली ठरले आहे. याच बरोबर स्वच्छतेसाठी नगरपरिषदेला विविध पारितोषिके मिळाले आहेत. शहरातील नागरिकांची वर्दळ लक्षात घेऊन जनतेच्या सोयीसाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा करून दहा ई-टॉयलेटसाठी एक कोटी रुपयांचा निधी व जोर्वे नाका येथे … Continue reading Sangamner : संगमनेरमध्ये १० ई-टॉयलेटसाठी एक कोटींचा निधी