Central Railway : कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कर्जत : मध्य रेल्वेची (central railway) मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जत- भिवपूरी स्थानकादरम्यान पेंटाग्राफ तुटल्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक काही तासांसाठी ठप्प झाली होती. त्यामुळे कामाच्या लगबगीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आज लेटमार्क लागला आहे. Valentine’s Week: शुक्रवारपासून सुरू होतोय व्हॅलेंटाईन वीक…कधी कोणता डे पाहा संपूर्ण list मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास कर्जत रेल्वे … Continue reading Central Railway : कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत