Tuesday, March 25, 2025
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यDaily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ६ फेब्रुवारी २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ६ फेब्रुवारी २०२५

पंचांग

आज मिती माघ शुद्ध नवमी शके १९४६. चंद्र नक्षत्र कृतिका योग बालव ११.४५ पर्यंत नंतर कौलव. चंद्र राशी वृषभ भारतीय सौर१७ माघ शके १९४६. गुरुवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.११ मुंबईचा चंद्रोदय ,१२.४३ मुंबईचा सूर्यास्त ०६.३४ मुंबईचा चंद्रास्त ०२.३० उद्याची राहू काळ ०२.१८ ते ०३.४३. मधुसूदन महाराज पुण्यतिथी, सोनगिर, शुभदिवस-सायंकाळी – ०७.२९ नंतर.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : मालमत्ता, जमीन-जुमला याविषयीचे व्यवहार फायदेशीर ठरतील.
वृषभ : अचानक दूरच्या प्रवासाचे नियोजन करावे लागेल.
मिथुन : कुटुंबात एखादे कार्य ठरू शकते. जोडीदाराची संबंध सुधारतील.
कर्क : वाद-विवाद टाळणे हितकारक राहील.
सिंह : वैयक्तिक भाग्योदय होण्याची शक्यता. पर्यटन प्रवासातून आनंद मिळेल.
कन्या : व्यवसाय-धंद्यात प्रगतिकारक घटना घडतील.
तूळ : जीवन साथीबरोबर काही कारणांनी गैरसमज होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : आर्थिक आवक चांगली राहील.
धनू : नोकरीविषयक समस्या संपुष्टात येतील. आर्थिक बाब चांगली राहील.
मकर : किरकोळ कारणांवरून वाद-विवाद होण्याची शक्यता.
कुंभ : सकारात्मक विचार ठेवणे आवश्यक आहे.
मीन : नोकरीत, व्यवसायात-धंद्यात मनासारख्या घटना घडू शकतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -