Dwarkanath Sanzgiri : क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं निधन

मुंबई : क्रिकेट समीक्षक, लेखक, मुक्त पत्रकार द्वारकानाथ संझगिरी यांचे ७४ व्या वर्षी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात निधन झाले. मागील काही दिवसांपासून आजारी असलेल्या द्वारकानाथ संझगिरी यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान गुरुवारी सकाळी संझगिरी यांची प्राणज्योत मालवली. संझगिरींच्या पार्थिवावर शुक्रवार ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. … Continue reading Dwarkanath Sanzgiri : क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं निधन