कुत्र्यांची झुंज लावणाऱ्याला अनेक जन्म घ्यावे लागतील एवढी मोठी शिक्षा

जॉर्जिया : अमेरिकेतील जॉर्जिया प्रांतात १०० पेक्षा जास्त पिटबुल कुत्र्यांची झुंज लावणाऱ्याला अनेक जन्म घ्यावे लागतील एवढी मोठी शिक्षा झाली आहे. न्यायालयाने दोषी ठरवलेल्या व्यक्तीला ४७५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. व्हिंसेंट लेमार्क बुरेल नावाच्या ५७ वर्षाच्या व्यक्तीला कुत्र्यांची झुंज लावल्याप्रकरणी ४७५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. अमेरिका गाझाचा ताबा घेणार – ट्रम्प कुत्र्यांना प्रशिक्षण … Continue reading कुत्र्यांची झुंज लावणाऱ्याला अनेक जन्म घ्यावे लागतील एवढी मोठी शिक्षा