Power Cut : पुणेकरांची बत्ती गुल! ‘या’ भागात उद्या वीजपुरवठा राहणार बंद
पुणे : शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील पुणे मेट्रो व महापारेषणच्या अतिउच्चदाब वीजवाहिन्यांच्या अत्यावश्यक कामांसाठी महापारेषणच्या तीन अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार (Power Cut) आहे. परिणामी महावितरणच्या उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे उद्या ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत प्रामुख्याने शिवाजीनगरसह डेक्कनमधील परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे. (Power supply off) Maharashtrian … Continue reading Power Cut : पुणेकरांची बत्ती गुल! ‘या’ भागात उद्या वीजपुरवठा राहणार बंद
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed