PM Narendra Modi : महाकुंभमेळ्यात पंतप्रधान मोदींचं अमृतस्नान!

प्रयागराज : प्रयागराजमध्ये सुरु असणाऱ्या महाकुंभमेळ्यात जगभरातील भाविक सहभागी होत आहेत. २६ फेब्रुवारीला महाशिवरात्रीपर्यंत महाकुंभ सुरू राहणार आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी महाकुंभला भेट दिली आहे. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महाकुंभमेळ्यात हजेरी लावली आहे. (PM Narendra Modi) School Bus Fares Hike : … Continue reading PM Narendra Modi : महाकुंभमेळ्यात पंतप्रधान मोदींचं अमृतस्नान!