पुण्याहून मुंबईला येऊन केली आत्महत्या

मुंबई : एका महिलेने पुण्याहून मुंबईत येऊन आत्महत्या केली. या महिलेने मुलुंडमधील एका सोसायटीच्या सातव्या मजल्यावरील घरातून उडी मारुन जीवन संपवले. आत्महत्या करणारी महिला ५३ वर्षांची होती. या महिलेला मधुमेह, हृदयविकार आणि डोळ्यांशी संबंधित समस्या होत्या. PM Narendra Modi : महाकुंभमेळ्यात पंतप्रधान मोदींचं अमृतस्नान! मूळच्या पुण्यातील दौंडच्या सुनिता येवले (५३) मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. … Continue reading पुण्याहून मुंबईला येऊन केली आत्महत्या