पंचांग
आज मिती माघ शुद्ध अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र भरणी. योग शुक्ल. चंद्र राशी मीन. भारतीय सौर १६ माघ शके १९४६. बुधवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.११, मुंबईचा चंद्रोदय ११.५६, मुंबईचा सूर्यास्त ०६.३३, मुंबईचा चंद्रास्त ०१.२६, राहू काळ १२.५२ ते ०१.१५. बुधाष्टमी, दुर्गाष्टमी, बेंदोजिबाबा यात्रा-घुइखेड, भगवती येवलेकरस्वामी पुण्यतिथी, कोपरगाव, शुभ दिवस – दुपारी ०१.३१ ते रात्री ०८.३३