Tuesday, April 22, 2025
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यDaily horoscope : दैनंदिन राशीभविष्य,बुधवार, ५ फेब्रुवारी २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य,बुधवार, ५ फेब्रुवारी २०२५

पंचांग

आज मिती माघ शुद्ध अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र भरणी. योग शुक्ल. चंद्र राशी मीन. भारतीय सौर १६ माघ शके १९४६. बुधवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.११, मुंबईचा चंद्रोदय ११.५६, मुंबईचा सूर्यास्त ०६.३३, मुंबईचा चंद्रास्त ०१.२६, राहू काळ १२.५२ ते ०१.१५. बुधाष्टमी, दुर्गाष्टमी, बेंदोजिबाबा यात्रा-घुइखेड, भगवती येवलेकरस्वामी पुण्यतिथी, कोपरगाव, शुभ दिवस – दुपारी ०१.३१ ते रात्री ०८.३३

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : तरुण-तरुणींच्या समस्या सुटतील.
वृषभ : अपेक्षित संधींचा लाभ मिळेल.
मिथुन : वडिलोपार्जित संपत्तीबद्दलचे असलेले वादविवाद संपुष्टात येतील.
कर्क : धनलाभाच्या दृष्टिकोनातून हा दिवस चांगला आहे.
सिंह : आपल्या कार्याचा गौरव होईल. एखादी महत्त्वाची बातमी समजेल.
कन्या : कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. मालमत्तेच्या कामांना गती मिळेल.

तूळ : धार्मिक कार्यात भाग घ्याल. समाजसेवा करण्यासाठी पुढाकार घ्याल.
वृश्चिक : जवळपासचे प्रवास घडतील.
धनू : भविष्यातील योजना आखता येतील.
मकर : नवीन कामाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवा.
कुंभ : इतरांच्या वादविवादात मध्यस्ती करू नका.
मीन : नोकरीविषयक प्रश्न सुटतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -