घाटकोपरमधील झुनझुनवाला परिसरातील ४३ अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या एन विभाग कार्यालयाच्या वतीने घाटकोपर (पश्चिम) रेल्वे स्थानकाला समांतर असलेल्या झुनझुनवाला महाविद्यालय ते रामरहिम मंत्र मंडळ दरम्यानचे रस्ते व पदपथावरील ४३ अनधिकृत शेड आणि अतिक्रमणांवर मंगळवारी ४ फेब्रुवारी २०२५ रोजी कारवाई करण्यात आली. त्यामुळे झुनझुनवाला परिसर अतिक्रमण मुक्त झाल्याने या परिसरातील नागरिकांनी तसेच रेल्वे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका … Continue reading घाटकोपरमधील झुनझुनवाला परिसरातील ४३ अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर