Bandra Bhabha Hospital : वांद्रे भाभा रुग्णालयात आता सुपरस्पेशालिटी आरोग्य सुविधा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे (पश्चिम) येथील खुरशेदजी बेहरामजी भाभा सर्वसाधारण रुग्णालयाच्या (Bandra Bhabha Hospital) नवीन विस्तारित इमारतीचे लोकार्पण माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. त्यामुळे आता सुपरस्पेशालिटी सुविधांनी युक्त आरोग्यसेवा के.बी. भाभा रुग्णालयातच उपलब्ध होणार आहे. या लोकार्पण सोहळ्याला … Continue reading Bandra Bhabha Hospital : वांद्रे भाभा रुग्णालयात आता सुपरस्पेशालिटी आरोग्य सुविधा