मुंबईतील आरोग्य सुविधांविषयी काय म्हणाले महापालिका आयुक्त ?

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयांच्या १५,३०२ रुग्णशय्या आणि खाजगी रुग्णालयांच्या ३१,०७६ रुग्णशय्या उपलब्ध आहेत, महानगरपालिकेच्या रुग्णालयाचा पुनर्विकास झाल्यानंतर यामध्ये ९७० स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी रुग्णशय्या आणि १५३ अतिदक्षता रुग्णशय्या यासह ३,५१५ रुग्णशय्यांची भर पडणार आहे. त्यामुळे नजिकच्या काळात मुंबईमध्ये एकूण ४९,८९३ रुग्णशय्या उपलब्ध होणार असून वर्ष २०२४ करीता २ कोटी इतकी लोकसंख्या गृहीत धरल्यानंतरही … Continue reading मुंबईतील आरोग्य सुविधांविषयी काय म्हणाले महापालिका आयुक्त ?