देवनारमधील डम्पिंग ग्राऊंडवरील वीज निर्मिती प्रकल्प ऑक्टोबर २०२५ला होणार सुरु

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने देवनार क्षेपणभूमी येथे ६०० टन प्रतिदिन क्षमतेचा कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पामध्ये कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करुन सुमारे ७ मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. प्रकल्पाच्या बांधकाम व उभारणीचे काम सुरू असून हा प्रकल्प ऑक्टोबर २०२५ पासून कार्यान्वित होईल असे महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले. … Continue reading देवनारमधील डम्पिंग ग्राऊंडवरील वीज निर्मिती प्रकल्प ऑक्टोबर २०२५ला होणार सुरु