उद्धव गटाचे विमान उडेना, ‘इंडिगो’च्या कर्मचाऱ्यांनी दिला धक्का

मुंबई : इंडिगो एअरलाईन्सच्या दोन हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. कर्मचाऱ्यांच्या भाजपातील प्रवेशामुळे इंडिगो एअरलाईन्समधील उद्धव ठाकरे गटाच्या कर्मचारी संघटनेला धक्का बसला आहे. मुंबई महापालिकेचा ७४,४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांचे भाजपात स्वागत केले. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन समाजातील सर्व थरातील नागरिकांच्या कल्याणासाठी … Continue reading उद्धव गटाचे विमान उडेना, ‘इंडिगो’च्या कर्मचाऱ्यांनी दिला धक्का