पंचांग
आज मिती माघ शुद्ध सप्तमी शके १९४६. चंद्र नक्षत्र अश्विनी. योग शुभ. चंद्र राशी मेष भारतीय सौर १५ माघ शके १९४६ मंगळवार, दिनांक ४ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.१२, मुंबईचा चंद्रोदय ११.१३, मुंबईचा सूर्यास्त ०६.३३, मुंबईचा चंद्रास्त ०६.३३, राहू काळ ०३.४२ ते ०५.०७. रथसप्तमी, महर्षि नवल जयंती-जळगाव, नानाजी महाराज दहीहंडी यात्रा-कापशी, कश्यापाचार्य स्वामी जयंती-राजगुरूनगर, शुभ दिवस.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …
 |
मेष : सरकारी कामांना लागणारा विलंब कमी होईल, खर्चाचे प्रमाण वाढेल.
|
 |
वृषभ : स्थावर मिळकत, जमीन-जुमला याविषयीची कामे होतील.
|
 |
मिथुन : जोडीदाराचे सहकार्य मिळेल, अडचणी दूर होतील.
|
 |
कर्क : सभा-समारंभाची निमंत्रणे मिळतील.
|
 |
सिंह : व्यवसाय धंद्यात भरभराट होऊन उलाढाल वाढेल.
|
 |
कन्या : नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर घ्यावी लागेल.
|
 |
तूळ : दीर्घ काळ रखडलेले एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होईल.
|
 |
वृश्चिक : स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवणे अति आवश्यक ठरेल.
|
 |
धनू : कुटुंब परिवारात समन्वय राहील त्यामुळे घरात प्रसन्नता असेल.
|
 |
मकर : कुटुंबात जीवनसाथी चांगली साथ देईल, प्रवासाचे योग.
|
 |
कुंभ : घरामध्ये अचानक पाहुण्यांचे आगमन होऊ शकते.
|
 |
मीन : जोडीदाराची चांगली साथ राहील, मुलांना मदत करावी लागेल.
|