GBS : राज्यभरात जीबीएसची रूग्णसंख्या १५० पार!

पुणे : राज्यभरात अनेक ठिकाणी गुलेन बॅरी सिंड्रोम (GBS) या मेंदूविषयक आजाराने गेल्या काही दिवसांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे जीबीएसमधून बरे होत असलेल्या ३८ रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशातच दिलासादायक बाब म्हणजे, व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची संख्या २८ वरून २१ पर्यंत घटली आहे. UPSC … Continue reading GBS : राज्यभरात जीबीएसची रूग्णसंख्या १५० पार!