New Mahabaleshwar : महाराष्ट्रात सुरु होणार नवे पर्यटनस्थळ!

मुंबई : महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ म्हटले की सर्वात आधी महाबळेश्वर समोर येते. महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो पर्यटक येत असतात. अशातच आता पर्यटकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाबळेश्वरच्या शेजारीच नवीन महाबळेश्वरची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे पर्यटकांना महाराष्ट्रात एक नवे पर्यटन स्थळ पाहायला मिळणार आहे. (New Mahabaleshwar) Mumbai Crime : मुंबई हादरली! वांद्रे स्टेशनवरील … Continue reading New Mahabaleshwar : महाराष्ट्रात सुरु होणार नवे पर्यटनस्थळ!