Maandeshi Mahotsav 2025 : ५ फेब्रुवारी पासून परळ मध्ये रंगणार ‘माणदेशी महोत्सव २०२५’

• उदघाटन महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते व प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत • माणदेशी फाउंडेशनच्या साहाय्याने कायाकल्प झालेल्या १० लाख महिलांचा महोत्सव मुंबई : बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित माणदेशी फाऊंडेशन आयोजित `माण देशी महोत्सव २०२५’’ हा अस्सल मराठमोळ्या मातीचा महोत्सव ५ फेब्रुवारी पासून परळच्या नरेपार्क मध्ये … Continue reading Maandeshi Mahotsav 2025 : ५ फेब्रुवारी पासून परळ मध्ये रंगणार ‘माणदेशी महोत्सव २०२५’