पंचांग
आज मिती माघं शुद्ध षष्ठी शके १९४६ चंद्र नक्षत्र रेवती. योग साध्य. चंद्र राशी मीन, भारतीय सौर१४ माघ शके १९४६. सोमवार, दिनांक ३ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.१२ मुंबईचा चंद्रोदय १०.३१, मुंबईचा सूर्यास्त ०६.३२ मुंबईचा चंद्रास्त ११.२३ राहू काळ ०८.३७ ते १०.०२. मारोतराव मारलेगावकर पुण्यतिथि,- नागापूर, शुभ दिवस.