Ladki Bahin : खोटी माहिती देणा-या ‘लाडक्या बहिणी’वर गुन्हा दाखल!

बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण (Ladki Bahin) योजनेअंतर्गत अर्जाची फेरतपासणी सुरू असून, निकष पूर्ण न करणाऱ्या तसेच बनावट कागदपत्रे लाभार्थ्यांवर कारवाई होत आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्या काही लाडक्या बहिणींवर पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी … Continue reading Ladki Bahin : खोटी माहिती देणा-या ‘लाडक्या बहिणी’वर गुन्हा दाखल!