Lavni King Ashish Patil : सुप्रसिद्ध लावणीकिंग आशिष पाटीलवर फसवणुकीचा गुन्हा दाखल!

मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या नृत्य कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लावणीकिंग आशिष पाटील यांच्यावर फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण कलमे यांनी आशिष पाटील यांच्यावर सांस्कृतिक शोचे नाव आणि संकल्पनेची चोरी करून तो स्वतःचा शो म्हणून बनविल्याचा आरोप केला आहे. मिळालेल्या माहिती नुसार, प्रवीण कलमे यांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये ‘वर्ल्ड ऑफ स्ट्री’ … Continue reading Lavni King Ashish Patil : सुप्रसिद्ध लावणीकिंग आशिष पाटीलवर फसवणुकीचा गुन्हा दाखल!