पंचांग
आज मिती माघ शुद्ध तृतीया शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग परिघ. चंद्र राशी कुंभ, भारतीय सौर १२ माघ शके १९४६. शनिवार, दि. १ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ७.१२, मुंबईचा चंद्रोदय ९.१६, मुंबईचा सूर्यास्त ६.३१, मुंबईचा चंद्रास्त ९.२६. राहू काळ १०.०२ ते ११.२७. श्री गणेश जयंती, वरद चतुर्थी, विनायक चतुर्थी, तिळकुंद चतुर्थी, झेबुजी महाराज पुण्यतिथी, जागजाई-यवतमाळ, पालखी यात्रा, मोरगाव, भगवानमार्केण्डेय जयंती, शुभ दिवस
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …
 |
मेष : सकारात्मक विचार मनामध्ये राहतील.
|
 |
वृषभ : आर्थिक लाभ होतील.
|
 |
मिथुन : वैवाहिक सुख मिळेल
|
 |
कर्क : मनोबल वाढवावे लागणार आहे सकारात्मक राहा.
|
 |
सिंह : सामाजिक पत-प्रतिष्ठा वाढेल.
|
 |
कन्या : कोर्ट-कचेरीमधील कामे वेग घेतील.
|
 |
तूळ : नोकरीविषयक प्रश्न सुटतील.
|
 |
वृश्चिक : कुटुंबामध्ये उत्साहाचे वातावरण राहील.
|
 |
धनू : व्यवसाय धंद्यातील परिस्थिती चांगली राहील.
|
 |
मकर : सामाजिक तसेच धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
|
 |
कुंभ : व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील.
|
 |
मीन : सुवार्ता मिळतील मात्र संततीची काळजी घ्या.
|