Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १ फेब्रुवारी २०२५
February 1, 2025 04:05 AM
पंचांग
आज मिती माघ शुद्ध तृतीया शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग परिघ. चंद्र राशी कुंभ, भारतीय सौर १२ माघ शके १९४६. शनिवार, दि. १ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ७.१२, मुंबईचा चंद्रोदय ९.१६, मुंबईचा सूर्यास्त ६.३१, मुंबईचा चंद्रास्त ९.२६. राहू काळ १०.०२ ते ११.२७. श्री गणेश जयंती, वरद चतुर्थी, विनायक चतुर्थी, तिळकुंद चतुर्थी, झेबुजी महाराज पुण्यतिथी, जागजाई-यवतमाळ, पालखी यात्रा, मोरगाव, भगवानमार्केण्डेय जयंती, शुभ दिवस