US Plane Crash : अमेरिकेत पुन्हा विमान कोसळले! ६ जणांचा मृत्यू, अनेक घरांना आग

वॉशिंग्टन डी.सी : अमेरिका येथील वॉशिंग्टन डीसीमधील पेनसिल्व्हेनियामध्ये दोन दिवसांपूर्वी विमान कोसळून मोठी घटना घडली होती. (US Plane Crash) अमेरिकेतील हे प्रकरण ज्वलंत असताना पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. अमेरिकेत फिलाडेल्फियामध्ये विमान कोसळले आहे. या घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक घरांना आग लागली आहे. (Plane Crashes In Philadelphia) Central Railway … Continue reading US Plane Crash : अमेरिकेत पुन्हा विमान कोसळले! ६ जणांचा मृत्यू, अनेक घरांना आग