संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरू होणार, पालकमंत्र्यांनी दिले निर्देश

मुंबई : बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार आहे. राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी याबाबत घोषणा केली. तसेच या उद्यानातील दोन सिंह वर्षभरासाठी त्यांनी दत्तक घेतले आहेत. Aadhaar card : आजपासून महाराष्ट्रातील सगळ्या पोर्टवर आधार कार्ड अनिवार्य संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सध्या वाघ … Continue reading संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरू होणार, पालकमंत्र्यांनी दिले निर्देश