पंचांग
आज मिती माघ शुद्ध द्वितीया शके १९४६. चंद्र नक्षत्र शततारका. योग वरियान चंद्र राशी कुंभ भारतीय सौर ११ माघ शके १९४६ शुक्रवार, दि. ३१ जानेवारी, २०२५. मुंबईचा सूर्योदय ७.१३, मुंबईचा चंद्रोदय ८.३५, मुंबईचा सूर्यास्त ६.३५, मुंबईचा चंद्रास्त ८.२६, राहू काळ ११.२७ ते १२.५२, राऊळ महाराज पुण्यतिथी, मुस्लीम शाबान मासारंभ, शुभ दिवस.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …
 |
मेष : नोकरीत विशिष्ट बदलातून लाभ होतील.
|
 |
वृषभ : नावीन्यपूर्ण फळे मिळतील.
|
 |
मिथुन : भाग्याची साथ मिळेल.
|
 |
कर्क : अध्यात्मिक प्रचिती येईल.
|
 |
सिंह : उत्कर्षकारण दिवस.
|
 |
कन्या : कुटुंबातील सदस्यासाठी खरेदी करू शकाल.
|
 |
तूळ : समाजातील गुरुतुल्य तसेच सन्माननीय व्यक्तींचा सहवास लाभेल.
|
 |
वृश्चिक : प्रवासाचे योग.
|
 |
धनू : पूर्वी केलेले नियोजन सफल होताना दिसेल.
|
 |
मकर : संबंधित व्यक्तींबरोबर वाद-विवाद टाळणे हितकारक ठरेल.
|
 |
कुंभ : व्यवसाय धंद्यात काही फायद्याचे सौदी हाती येतील.
|
 |
मीन : सरकारी कामे मार्गी लागतील, खर्चाचे प्रमाण वाढेल.
|