Maharashtra Kesari : धुळ्याचा चंद्रशेखर गवळी ठरला सुवर्ण पदकाचा मानकरी

धुळे : महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) कुस्ती स्पर्धेत धुळ्याचा उभरता मल्लयोध्दा चंद्रशेखर गवळी (Chandrashekhar Gawli) याने पहिल्यांदाच वरीष्ठ ८६ किलो वजन गटात सुवर्ण पदक पटकावले. (Chandrashekhar Gawli from Dhule wins gold medal in Maharashtra Kesari) हा क्षण तमाम धुळेकरांसाठी सुवर्णाक्षराने नोंदविणारा ठरला आहे. धुळ्याच्या क्रीडा इतिहासाच्या शिरपेचात आणखी एक ’सुवर्ण तुरा’ खोवला गेला आहे. चंद्रशेखर … Continue reading Maharashtra Kesari : धुळ्याचा चंद्रशेखर गवळी ठरला सुवर्ण पदकाचा मानकरी