Budget 2025 : यंदाचं बजेट मध्यमवर्गीयांसाठी ‘अच्छे दिन’ आणणार ?

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) सलग आठव्यांदा अर्थसंकल्प (Budget 2025) सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प मध्यमवर्गीयांसाठी ‘अच्छे दिन’ आणणार की नाही यावरुन तर्कवितर्क सुरू आहेत. बापरे ! मुंबईतील घरांच्या किंमती वधारल्या तज्ज्ञांच्या मते, देशातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांनी नवी करप्रणाली (Nex Tax Regime) स्वीकारली आहे. यामुळे जुनी करप्रणाली रद्द करुन सर्वांसाठी … Continue reading Budget 2025 : यंदाचं बजेट मध्यमवर्गीयांसाठी ‘अच्छे दिन’ आणणार ?