

आदित्य ठाकरेंनी मारली दांडी, शासकीय बैठकीत उद्धव सेनेची कोंडी
मुंबई : मुंबई शहरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन विकास समितीची बैठक झाली. या बैठकीला मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व आमदार ...
पुण्याचे माजी आमदार महादेव बाबर उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडून फेब्रुवारी महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. महादेव बाबर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेवेळी उद्योगमंत्री उदय सामंत पण उपस्थित होते. यानंतरच पुण्यात उद्धव ठाकरेंना धक्का बसणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

Budget 2025 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ३ फेब्रुवारीला सादर होणार
पर्यावरण, प्रदूषण आणि बेस्टसाठी ठोस उपाययोजना आखण्याची शक्यता मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ...
महादेव बाबर यांच्यासोबत पुण्यातील काही नगरसेवकही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा केला जात आहे. महादेव बाबर यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट देण्यात आले नव्हते. त्यामुळे ते नाराज होते. त्यांना हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. पण महाविकास आघाडीतडून अंतिम क्षणी प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिल्याने बाबर यांना माघार घ्यावी लागली होती. यामुळेच नाराज झालेल्या महादेव बाबर यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.

आमदार धसांनी ज्यूस पाजला, जरांगेंचे उपोषण स्थगित
जालना : मराठा आरक्षणासाठी मुंबईत धडक मारण्याची भाषा करणाऱ्या मनोज जरांगेंचे आंदोलन नवी मुंबईत स्थगित झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ...
अलिकडेच दिल्लीत राहणारे अब्जाधीश अभिषेक वर्मा आणि त्यांच्या पत्नीने शिवसेनेत प्रवेश केला. बरीच वर्षे अभिषेक यांचे आई आणि वडील खासदार होते. हिंदुत्ववादी पक्ष म्हणून अभिषेक वर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. अभिषेक वर्मा हे शिवसेनेसाठी दिल्लीत राष्ट्रीय समन्वयक (नॅशनल कोऑर्डिनेटर) म्हणून काम करणार आहेत.