पंतप्रधान मोदींचा महाकुंभ दौरा होऊ शकतो रद्द, ५ फेब्रुवारीला जाणार होते प्रयागराजला
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ५ फेब्रुवारीला प्रयागराजच्या महाकुंभमध्ये जाण्याचा कार्यक्रम होता. मात्र आता हा कार्यक्रम रद्द झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी ५ फेब्रुवारीला महाकुंभमध्ये स्नानासाठी जाणार नाही आहेत. पंतप्रधान मोदी ५ फेब्रुवारीच्या इतर दिवशी महाकुंभमध्ये स्नानासाठी जाऊ शकतात. दरम्यान, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर उत्तर प्रदेश … Continue reading पंतप्रधान मोदींचा महाकुंभ दौरा होऊ शकतो रद्द, ५ फेब्रुवारीला जाणार होते प्रयागराजला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed