आला रे सचिन आला, आपला सचिन पुन्हा क्रिकेट खेळणार

नवी दिल्ली : आपला सचिन पुन्हा एकदा क्रिकेट खेळताना दिसणार आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ८७५ दिवसांच्या विश्रांतीनंतर इंटरनॅशनल मास्टर्स लीग या क्रिकेट स्पर्धेत खेळणार आहे. सचिन शेवटचा क्रिकेट सामना १ ऑक्टोबर २०२२ रोजी खेळला होता. यानंतर इंटरनॅशनल मास्टर्स लीगच्या निमित्ताने सचिन २२ फेब्रुवारी २०२५ रोजी श्रीलंकेविरोधात मैदानात खेळताना दिसेल. हा सामना नवी मुंबई येथील … Continue reading आला रे सचिन आला, आपला सचिन पुन्हा क्रिकेट खेळणार