Champions Trophy आधी टीम इंडियासाठी गुड न्यूज

मुंबई: दीर्घकाळापासून भारताचा स्पिनर कुलदीप यादव टीम इंडियाचा भाग नाही आहे. मात्र हा गोलंदाज लवकरच टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. खरंतर कुलदीप यादवने फिटनेस टेस्ट पास केली आहे. याआधी नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीमध्ये २६ जानेवारीला कुलदीप यादवची फिटनेस टेस्ट झाली होती. असे मानले जात आहे की रणजी ट्रॉफीमध्ये कुलदीप यादव उत्तर प्रदेशसाठी शेवटच्या राऊंडमध्ये खेळताना … Continue reading Champions Trophy आधी टीम इंडियासाठी गुड न्यूज