Tuesday, July 1, 2025

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य,गुरुवार, ३० जानेवारी २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य,गुरुवार, ३० जानेवारी २०२५

पंचांग


आज मिती माघ शुद्ध प्रतिपदा. चंद्र नक्षत्र श्रवण ७.१६ पर्यंत नंतर धनिष्ठा चंद्र राशी मकर भारतीय सौर १० माघ शके १९४६ गुरुवार, दि. ३० जानेवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ७.१३, मुंबईचा चंद्रोदय ७.५२, मुंबईचा सूर्यास्त ६.३०, मुंबईचा चंद्रास्त ७.२६, राहू काळ २.१६ ते ३.४१, माघ मासारंभ, हुतात्मा दिन, महात्मा गांधी पुण्यतिथी, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : प्रेमात अनुकूल प्रतिसाद मिळू शकतो.
वृषभ : घरात उत्सवाचे वातावरण असेल.
मिथुन :आकारण मनात असलेली एखादी गुप्त चिंता मिटेल.
कर्क : वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक आहे.
सिंह : सामाजिक मानसन्मान मिळतील.
कन्या : मूर्खांच्या नंदनवनात रमू नका.
तूळ : लहान-मोठ्या प्रलोभनांपासून कटाक्षाने दूर राहा
वृश्चिक : व्यवसायात प्रगती व उन्नती होण्याची शक्यता .
धनू : कलहसदृश प्रसंग सामोरे येऊ शकतात.
मकर : शक्यतो प्रवास टाळणे हितकारक ठरेल.
कुंभ : नोकरीमध्ये प्रगतिकारक घटना घडेल.
मीन : इतरांशी संवाद साधताना वादग्रस्त मुद्दे जरूर टाळा.
Comments
Add Comment