Indian Newspaper Day : आज राष्ट्रीय वृत्तपत्र दिन, का साजरा केला जातो जाणून घ्या

मुंबई : दरवर्षी २९ जानेवारी हा दिवस भारतीय वृत्तपत्र दिन म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात या दिवशी १७८० मध्ये आयरिश पत्रकार जेम्स ऑगस्टस हिकी यांनी भारतातील पहिले छापील वृत्तपत्र ‘हिकीज बंगाल गॅझेट’ प्रकाशित केले होते. या पेपरच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचे उद्दिष्ट भारतीय वृत्तपत्रांबद्दल जागरुकता वाढवणे आहे. इतिहास … Continue reading Indian Newspaper Day : आज राष्ट्रीय वृत्तपत्र दिन, का साजरा केला जातो जाणून घ्या