पुणे म्हाडाची लॉटरी जाहीर, ५ फेब्रुवारीला कोकण म्हाडाची लॉटरी काढणार

पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या (Maharashtra Housing Development Corporation Limited / MHADA) पुणे विभागातर्फे पुणे जिल्हा परिषद सभागृहात तीन हजार ६६२ सदनिकांसाठी ऑनलाईन पद्धतीने सोडत अर्थात लॉटरी काढण्यात आली. पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए आणि सोलापूर जिल्ह्यातील सदनिकांसाठी ही सोडत काढण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत निकाल … Continue reading पुणे म्हाडाची लॉटरी जाहीर, ५ फेब्रुवारीला कोकण म्हाडाची लॉटरी काढणार