Ratnagiri : “नवनिर्माण”च्या ऑटो एक्स्पोला भरघोस प्रतिसाद!

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचालित एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सायन्स (सीएस) आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) विभागाने आज राज्यस्तरीय क्विझ आयटी टेक फेस्ट आणि ऑटो एक्स्पोचे आयोजन केले होते. या फेस्टला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. हे या फेस्टचे पंधरावे वर्ष आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ऑटोमोबाइल क्षेत्रात ४० … Continue reading Ratnagiri : “नवनिर्माण”च्या ऑटो एक्स्पोला भरघोस प्रतिसाद!