महाकुंभ चेंगराचेंगरी: पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री योगींशी केली बातचीत, दिले तत्काळ मदतीचे आदेश

प्रयागराज : प्रयागराज महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने नजर ठेवून आहेत. या चेंगराचेंगरीत अनेकजण जखमी झालेत तर काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. महाकुंभमधील चेंगराचेंगरी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी एका तासाच्या आत दोनवेळा उत्तर प्रदेशचे मु्ख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बातचीत केली. प्रयागराज महाकुंभमध्ये अमृतस्नानाआधी चेंगराचेंगरी, आजचे अमृतस्नान रद्द … Continue reading महाकुंभ चेंगराचेंगरी: पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री योगींशी केली बातचीत, दिले तत्काळ मदतीचे आदेश