Jalgaon Crime News : दुर्दैवी घटना; १५ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

जळगाव : जामनेर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील सोनबर्डी येथे नगरपरिषदेच्या जलतरण तलावात बघण्यासाठी मित्रांसोबत गेलेल्या १५ वर्षीय संकेत निवृत्ती पाटील (रा. हिवरखेडा रोड, जामनेर) याचा पाण्यात पडून मृत्यू झाला. पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संकेत हा आठवीच्या वर्गात शिकत असून तो जामनेर शहरात असलेल्या मामाकडे शिकण्यासाठी आलेला होता. जामनेर … Continue reading Jalgaon Crime News : दुर्दैवी घटना; १५ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू