Jasprit Bumrah : बुमराहने कोरलं ‘आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कारावर नाव

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या २०२४ वार्षिक पुरस्कारांच्या सर्व विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज बुमराहला आयसीसी पुरुष क्रिकेटपटू ऑफ द इयरसाठी प्रतिष्ठित सर गारफिल्ड सोबर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयरसाठी ४ खेळाडू शर्यतीत होते, ज्यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसह इंग्लंडचा फलंदाज जो रूट, हॅरी ब्रूक … Continue reading Jasprit Bumrah : बुमराहने कोरलं ‘आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कारावर नाव