मुंबईतील पुष्पोत्सवात भारताची राष्ट्रीय प्रतिके

उद्यानविद्या प्रदर्शनात पाच हजार फुल अन् फळझाडे येत्या ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांचा पुष्पोत्सव मुंबई(विशेष प्रतिनिधी) – मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात येत्या ३१ जानेवारी ते दिनांक २ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत हा पुष्पोत्सव भरविण्यात येणार आहे. मुंबई पुष्पोत्सवात विविध प्रजातींची फुलझाडे, … Continue reading मुंबईतील पुष्पोत्सवात भारताची राष्ट्रीय प्रतिके