Mahakumbh 2025 : महाकुंभाला जाणाऱ्या रेल्वेवर जमावाचा हल्ला!

मध्यप्रदेशच्या हरपालपूर रेल्वे स्थानकावरील घटना छत्तरपूर : महाकुंभा दरम्यारन एक धक्कापदायक घटना समोर आली आहे. प्रयागराजला निघालेल्या रेल्वेलवर जमावाने हल्लान केल्याचे समोर आले आहे. ही घटना मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील हरलापूर स्टेशनवर घडली. अचानक झालेल्या तोडफोडीमुळे रेल्वेतील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. Online Fraud : डिजिटलच्या नावावर बनावटी घड्याळ! … Continue reading Mahakumbh 2025 : महाकुंभाला जाणाऱ्या रेल्वेवर जमावाचा हल्ला!