मुंबई: २०२५ या नव्या वर्षातील फेब्रुवारी महिना सुरू होत आहे. या महिन्यात ग्रहांची आणि नक्षत्रांची चाल पाच राशींसाठी अतिशय शुभ दिसत आहे. ज्योतिषाचार्यांच्या मते फेब्रुवारी महिना पाच राशींसाठी आर्थिक बाबतीत खूप लाभदायक असणार आहे. या राशींना धन प्राप्तीचे योग बनताना दिसत आहेत.
या आहेत ५ राशी…
मेष
या महिन्यात तुम्ही पैसे साठवण्यात यशस्वी व्हाल. इनकममध्ये वाढ होईल. एकापेक्षा अधिक माध्यमातून तुम्ही धन प्राप्ती करू शकता.
वृषभ
एकापेक्षा अधिक माध्यमातून धन प्राप्तीचे योग बनत आहेत. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. खर्चामध्येही कमी येईल. तुमच्या राशीमध्ये गुप्त धन मिळण्याचे संकेतही बनत आहेत.
धनू
तुमचा बँक बॅलन्स वाढेल आणि बचत योजनांना मजबुती मिळेल. पितृत संपत्तीमधूनही लाभ मिळू शकतात.
मकर
तुम्हाला व्यापारातून धनलाभाचे योग आहेत. तुम्ही जर कुठे पैसा गुंतवला असेल तर या दरम्यान तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो.