एक्सप्रेस वे वर तीन तासांचा ब्लॉक

मुंबई : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर अर्थात मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वर आजपासून म्हणजेच सोमवार २७ जानेवारी २०२५ पासून सलग तीन दिवस ब्लॉक आहे. हा ब्लॉक दरोज दुपारी १२ ते ३ या वेळेत असेल. ब्लॉक काळात मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक वळवण ते वर्सोली मार्गे वळविण्यात येणार आहे. एक्सप्रेस वे वर डोंगरगाव- कुसगाव येथे … Continue reading एक्सप्रेस वे वर तीन तासांचा ब्लॉक